मंगळवार, २ जानेवारी, २००७

तो...........

काहि गोष्टी मनाला चटका लावुन जातात.... कधितरि खुप लहान्शी गोष्त मनात खळबळ माजवुन जाते.. मग पर्‍श्नान्च वादळ सुरु होत..... नुसत्य प्रश्नच नाहि तर उत्तर नसलेल्य नुरोत्तर प्रश्न्नच....!! त्या गोष्तिच शेवट असा होतच नाहि..झालच तर दोन आसवान्नि ते वादळ शान्त होत पण कदाचित परतण्य साठीच.......

त्य दिवशि असच झाल..मि त्याल भेटले...त्यच्य डोळ्यात एक वेगळिच चमक होति.....
ओथन्वर ते निखळ पण अनिश्चीत हास्य,बोलका चेहरा...काहिस सान्ग्णर.....कि विनव्नारा?? तो मला निशब्द करनार.....
तो जेमतेम आठ दहा महिन्यन्चा असील...त्याच्य सरखे तुकडे..ऽअनेकजण होते...त्याच्य इताकेच निरागस..ंइशब्द...तरिहि बोलके...पण तो.....? त्याच वागण विलक्शण होत.....मनाल अगदि सुन्न करणार....
त्या दिवशि आम्हि श्रीवत्स मद्ये गेलो होतो....श्रीवत्स! एक अनाथाश्रम! एक दिवसन्पौन ते सहा वर्शाच्य मुलान्च आनाथलय.....मि तिकडे गेलेआणि त्या मुलान्च्य किल्बिलतत पहिल्यन्दा हरवुनच गेले....... चोहोकदे मुलच मुल... आत गेल्यवर शुद्ध हरपायचिच बाकि होति.....त्य सर्वन्च हसाण, बगडण..एकटच खेळण..स्वतहच्या बेद वत लोळण,मद्येच कुणाच्तति रडन...
आम्हि सगळेच त्यान्च्यशि खेळन्यात गुन्ग झलो....ते निरागस जीव देखिल आमच्या बरोबर एक्रुप होउन खेळत होते..मला तर कळतच नव्हत कि कोअणल उचलुन ग्याव...मझ जवळ जवळ्सगळ्यन घेउन झल...पण तो...तो मात्र स्पश्त आथवतो आहेच्याशि अशिच खेळत होते.तोहि खदखदुन हसत होता..पच एक मिनिट झलि असतिल तितक्यात कोनितारि मला हाक मारलि....म्हणुन उथव म्हणले तर समजेन त्याला सोदु कशि? तशिच उठले पण क्श्नभर थाम्बले...तोहि मज़्ह्याकडे काहिश्य वेगळ्य नजरेने पाहु लागला...मला काहिच सुचेना..मि वळले.ऽअन परत मगे वळुन पाहिल...तो तसाच होता...बघता भघता क्शनर्द्धत तो हसला...ऽगदि समजुदर पणे.ऽअणि स्व:तहाच शरिर गदिवर टाकुन दिलऽगदि हसत हसतच..ऽअन स्वतहमद्ये रमुन गेला...मल खहिच सुचल नाहि... डोळे भरुन आले आणि मि पट्कन त्याल उचलुन घेतले..इवलसा जिव तो...पण किति निर्पेक्श..पण समजुत्दार..समाद्धनि...का?..का? त्याने त्याचि परिस्तिति ओळखलि होति?..मनात धस्स झाल त्या जागि आपल कोनाच कार्त असत न तर रदुन गोन्धाळ घतल असता..तिथलिहि बाळ तशिच करतत..स्वभविकच आहे ते.. पण तो त्या परिस्तितिला अवध्या लवकर जाणु शकला? क त्याला या सगळ्यान्चि सवय झालि आहे? खर तर मि श्रीवत्स मद्ये गेले होते ते मला समाद्धन मिळाव म्हणुन...तिथल्या लहान्ग्यन्च्य चेहर्यावर म्हसु द्यायच होत..क्शन्भर क होइना...त्या व्यतरिक्ता आजुन काहिच करु शकत नव्हते म्हणुन निदन ते तरि...पण त्य अ चिमुर्द्याच ते निखळ हस्य पाहुन मल्ल वतल कि जणु तेच मला समाद्धान मिळाव म्हणुन हसतिय...

त्या नन्तर बराच वेळ तिकदे होते..त्याच्य शिवय बाकि जनन्शि खेळले..बोलले ....ऽअणि शेवटि अम्हि तिथुन निघलो.. जद मनाने...एक जणिवे सह...ऽअपल्याला अनाथ हा शब्द्ध उच्चरल देखिल जड जातो..पण ते त्या शब्दासह त्या जणिवेसह जगतात...परिस्तितिने मान्दलेल्या खेळत..ऽअपल आस अस्तित्व निर्मान करण्याच्या द्धदपदित...खरच का ते जगतात?

अम्हि तिथुन निघालो मनात खळबळ घेउन...ऽअणि त्याच ते निरपेक्श माझ्या समाद्धनासाथि हसण मनात बिम्ब्वुन.....

४ टिप्पण्या:

Yogesh Damle म्हणाले...

व्वा स्नेहा! अप्रतीम लिहितेस... वर्णनं चढत्या भाजणीने उत्सुकता वाढवत जातात, आणि वाचणारा त्याच्याही नकळत ह्या चिमणबागेत येऊन दाखल होतो. The description actually makes you want a kid in your arms... quite reminds me of the kids I saw at an orphanage... अबोध मुलांच्या आयुष्यात असे आनंदाचे क्षण तू आणतेस, देव तुला नक्की ह्याचं बक्षीस देईल! (मुलांवरचा लेख वाचून मी मुलांना सांगितल्यासारखं लिहू लागलो! :) )

Unknown म्हणाले...

good one...

अनामित म्हणाले...

खूप चांगलं आहे...

पण
प्लीज शुद्धलेखनाकडे थोडं लक्ष द्या. वाचताना रसभंग होतो

smita म्हणाले...

Hi sneha,
khupach chan lihites tu...
specially this one....