शुक्रवार, २८ डिसेंबर, २००७

परिघ....

प्रत्येकालाच असते...
स्वप्नांनी व्यापलेल
भावनांनी साठलेलं
आपलं अस परिघ..........
पण शुन्यही पण गोल असतो
त्यालही परिघ असतेच ना?...
त्याचा नेमका अर्थ काय?
हे कुणालाच ठाउक नसते
सारा बहुदा शुन्याचा खेळ
शुन्याने शुन्याला गुणायचं
अन शुन्य म्हणुनच उरायच...
का दिवसेंदिवस व्यापत जाणार्‍या
त्या परिघात हरवायच?
...स्नेहा

१४ टिप्पण्या:

अनामित म्हणाले...

का दिवसेंदिवस व्यापत जाणार्‍या
त्या परिघात हरवायच?

Apratim
Agadi barobar......
shevat agadi touchng aahe

Tejaswini Lele म्हणाले...

Chanch!!

saurabh V म्हणाले...

"सारा बहुदा शुन्याचा खेळ
शुन्याने शुन्याला गुणायचं
अन शुन्य म्हणुनच उरायच..."

हे छकास जमुन आलय.
छान!


आत्तच सुचलंय, लेखाला कवितेची दाद देतोय. -

बर्‍याचदा माझं सुध्दा अगदि असं होत,
विचार येतो शुन्या आधी जग नेमकं कसं होतं?
आजी म्हणते शुन्यातुनच उभं राहिलंय जग,
शुन्यालाहि "किंमत" असते,एकदा शुन्य जगुन बघ.

Sneha म्हणाले...

thank u sourabh...
malaa tar vaatat pratyekaalach ek shunya aasate.... :)

Tejaswini Lele म्हणाले...

sneha. khup diwasapasun khataktay, tuzya blogcha nav..

शोध स्वत:हाचा मधे त नंतर विसर्ग (:) आहे, त्यामुळे पुढच्या "ह" ची गरज नाहिये! if m not mistaken, it should be "शोध स्वत:चा".. हो ना?

Sneha म्हणाले...

अगं रोज एडिट करायचं म्हणते आणी विसरुन जाते.... आज केल बघ.. आणी हो धन्यवाद..:)

veerendra म्हणाले...

hmm ..
ami sangitala temva nahi aikla ..
mhanatat na .. sonaranech kan tochawet !

:D

baki kavite baddal ..
changle shabda jamun ale ahet .. pan bhawarthachya drushtine thodi kamkuwat watate .. mala shunya ya shabda shiway parigha baddal ajun wachayla kimwa tya kavitet ajun parighabaddal ajun oli sandarbh wagaire rachalele asa wachayla awadala asta ..
pan pratyakacha wicharacha parigh ha wegala asto ani asanarach !

kay barobar na ? O

शिरीष म्हणाले...

स्नेहा शून्याची व्याप्तीच फार मोठी आहे.आपली दोन चार आयुष्य जरी आपण शून्याचे अर्थ लावत बसलो तरी अर्थ संपणार नाहीत.तू म्हणतेस ते खर आहे.प्रत्येकाचे शून्य वेगळे असते.इशावास्य उपनिषदातील पहिली ऋचा सांगते
शून्यात शून्य मिसळला तरी शून्यच उरते व शून्यातून शून्य काढला तरी शून्यच उरते.या नंतर लगेच ऒम शांती ऒम शांती अस म्हंटल आहे जे खर तर सगळ्यात शेवटी लिहीतात.इथे आधी एवढ्यासाठी लिहल आहे ज्याला शून्याची व्याप्ती कळाली त्याने पुढ वाचण्याची गरज नाही.
छान लिहल आहेस.किप इट अप!

Sneha म्हणाले...

विरेन्द्र सोनार वैगरे काही नाही रे... एडिट करायच राहात होत...

आणी हो तुला परिघा बद्दल वाचायचच झाल तर मी एक short film
लिहली आहे तुला वाचयला देते... मेल करेन बघ आवडते आहे का? :)

Sneha म्हणाले...
ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
Sneha म्हणाले...
ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
Sneha म्हणाले...

धन्यवाद काका..

Mohan Lele म्हणाले...

Your poem is really fantastic!
It is a secret of life, we start with zero and end with zero. But remember, zero does not mean NIL.
Zero is circumferance to the imagination or univerce created by you. Your Zero can be bigger one than mine one. I remember one Laghu Nibandha written by
Na Si Phadke,"Mothe Shunya". it was a great learning from this Laghu Nibandha. Zero resembles to the energy and universe. Energy can neither be created nor destroyed. It only changes its form. Same thing about Universe, The almighty who has created the Universe is again a big Zero as there is no change or super creation by our imagination. I think you will get bored! Sorry!!
Keep writing regularly, at least two pages a day!!Only thinkers can write daily, you must be one of them!!!!!!!

Sneha म्हणाले...

काका बोर वैगेरे अजिबात होत नाही मी उलट गप्प मरल्या सारख्या वाटतात.... खुप छान सांगता तुम्ही...
मी नक्की प्रयत्न करेन रोज लिहण्याचा...