शुक्रवार, २८ डिसेंबर, २००७

Bye Bye 2007

नविन वर्ष... आता नाही म्हणता म्हणता नवीन वर्ष उजाडतय.... २००७ ने बरच काही हिसकावुन घेतल... बरीच नवीन वळण दाखवली... आयुष्य असही असत ह्याची जाणिव करुन दिली... या वर्षात खुप काही हरवल मी आयुष्यातल... माझी आई सुद्धा... पण नव्याने जगवायला लावणार २००८ समोर दत्त म्हणुन उभ आहे... काय गवसल आणी गमवल या विचारांपेक्षा आता काय करयच हे ह्याच वर्षात मी शिकले...या पुढे कधी हताश व्ह्यायच नाही हा येणार्‍या वर्षाचं रेझोल्युशन... या पुढे नवी स्वप्न नव्या दिशा स्वगतासाठी सज्ज झल्या आहेत... आकाशही निरभ्र पणे सज्ज होऊन माझ्या झेपेची वाट बघतय... ही नवी सुरुवात आहे नव्याने जगण्याची... नव्या वर्षाच स्वागत असो....

८ टिप्पण्या:

Tejaswini म्हणाले...

navin varsha tula nakkich chhan jail!!
mazya shubhechha!!

स्नेहा म्हणाले...

hay thanx tejaswini.. tula pan nav-varshachya hardik shubhechya..:)

शिरीष म्हणाले...

सईची Happy Tomarrow वाच (माझ भाषांतर वाचल असल तरी)

स्नेहा म्हणाले...

काका मी वाचला ब्लोग सईचा... आणी तुम्हाला मला नक्की कय सांगयच आहे तेही कळलं... thank u काका... :)

prasad म्हणाले...

Hey sneha.. At First Heartly Thanks 4 Stopping @ my blog..and putting Comment..The last yr was just quite same as u faced..but wasnt able to put into words..and Overall Nice blog..and yes..Happy new yr and Makar Sankranti..

स्नेहा म्हणाले...

hay thanks & wish u the same... :)

Sunil म्हणाले...

Navin varsha tuzya sathi Yash gheoon yeil ...Im sure...

Monsieur K म्हणाले...

Sneha,
Happy new year :)