शनिवार, २२ डिसेंबर, २००७

हे हे हे..... :)

हे हे हे..... मी उद्या किंवा परवा पुण्यात येत आहे............... :) मनावरच मळभ निघुन गेलय... नुसत्या विचारांनी मन खुश होतय.... सही... खुप आनंद झालाय.. मन अचानक उड्या मारु लागलय.... तब्बल अडिच महिन्या नंतर माझ्या घरी जाणार मी...:)पवसाळ्यात कधी कधी खुप दाटुन येत... सगळ जग मरगळलेल वाटु लागत आणी..मग.. अचानक खुप दिवसानंतर सुर्यदेवाच दर्शन घडत... तसं काहीस वाटतय.... मी खरं सांगु मला कळत नाही मी काय लिहित आहे आणी का? पण खुप खुश आहे इतकच महिती आहे मनाला... सगळीच मरगळ निघुन गेली मनावरची... आता लक्ष ते पुण्याला जाणार्‍या गाडीवर... सो मित्र-मैत्रिणींनो भेटुया...

३ टिप्पण्या:

सुनिल सावंत म्हणाले...

Hey Bacchi

Nice poem...That's really gr8...keep it up

Tejaswini Lele म्हणाले...

good!! :)

Mohan Lele म्हणाले...

वा फ़ारच छान लिहिल आहेस, तुझ्या भावना आणि संवेदना प्रत्येक शब्दातून ओतप्रोत बाहेर पडताहेत, त्याला मुळीच आवरु नकोस. काटे पण जपण्यात मजा आहे, सल नेहमीच प्रगतीचा मार्ग दखवतो. आणि सलाशी सलगी झाली ना, मग उगिचच वाटत, भावना बोथट झाल्यात वैगरे.