गुरुवार, ३१ मार्च, २०११

काही नाही गवसेल कधीतरी जगण्याचा अर्थ तुला

काही नाही गवसेल कधीतरी जगण्याचा अर्थ तुला
जगताना खुणावतील कधी शब्दांपलीकडले अर्थ तुला..
तेव्हा तू थांब क्षणभर..
तेव्हा तू थांब क्षणभर..
त्या शब्दांकडे पहा...
तेव्हा तुला दिसेल ..
त्या शब्दांच्या अर्थापलीकडला...
भावनांचा कल्लोळ....
काही नाही गवसेल कधीतरी जगण्याचा अर्थ तुला....


.... स्नेहा

४ टिप्पण्या:

अनामित म्हणाले...

>>काही नाही गवसेल कधीतरी जगण्याचा अर्थ तुला....


कया बात है... आवडली कविता.

AKS_AMOL म्हणाले...

good work pori!! chhhan lihites tu majhyashi boltana :P

Sneha म्हणाले...

ho na tu bolat rahaa.. :P

Parag म्हणाले...

Good!!!