गुरुवार, २४ जानेवारी, २००८

माझे मोती...

आपण आयुष्यात माळ गुंफ़त जात असतो नकळत.. नात्यांची... एखादी व्यक्ती आपल्याला भेटते काय आणी आपल्याही नकळत आपण तिचे होउन जातो... आणी ती व्यक्तीही तितकीच आपली होते... पण माझी ती माळ अचानक तुटली आणी गेले काही दिवस मी मोती शोधतेय.. त्यातला सगळ्यात आवडता मोती हरवला होता माझा... तो गवसला... हरवला नव्हताच मुळी तो माझ्याच जवळ होता फ़क्त समोर दिसत नव्हता.. हिरमुसला होता अन्.. गुरफ़टुन गेला होता स्वतःच्या नादात...असे बरेच मोती हरवलेत... कधी गवसतिल की नाही माहित नाही..पण आत जेवढे सापडतील ते फ़क्त माझेच असतील... त्यांना परत गुंफ़ायच.. नव्या आयुष्यात.... आता नवीन मोती पण सापडतायेत.... :)



...स्नेहा

५ टिप्पण्या:

HAREKRISHNAJI म्हणाले...

होता है होता है कभी कभी ऐसाभी होता है
एक मस्त शेर आहे त्याचा जवळ्जवळ अर्थ असा आहे की त्यांची मला बहुत काळ आठवण झालीच नाही आणि मी त्यांना विसरुन गेलेलो आहे असेही नाही

Jaswandi म्हणाले...

mastch!! :)

Monsieur K म्हणाले...

well written!!

Sneha म्हणाले...

धन्यवाद ...
harekrisnaji...
जास्वंदी...
केतन...

सुनिल सावंत म्हणाले...

विषेश म्हणजे, मोती हरवल्या नन्तर आपल्याल समजत, हरवलेला तो "मोती" होता.