रविवार, २८ फेब्रुवारी, २०१०

रोपटं

तो: आपण फक्त मित्र का नाही होऊ शकत?

ती: (त्याचा हात हातातून सोडवत..उसासा टाकत परत त्याच्याकडे पाहत पाहता त्याचा हात हातात घेत)
तुला माहित आहे आपण काय करतोय?
आपल नात जर गुलाबाचं रोप असेल तर आपला हट्ट आहे की नाही ते जाईच रोप असायला हव.. आणि येणार्‍या कळ्या खुरटून जाईच्या फुलांची वाट पहतोय... अस जर केल तर ते रोपट कधी फुलणारच नाही.. फार फार तर जगण्याचा प्रयत्न करत जळुन जाईल.... हो नं?


तो: .......

४ टिप्पण्या:

RAVSAHEB म्हणाले...

ha haha.... sundar... chhan udaharan dilay... mhanaje asa houch shakat nahi bahudha tari... gulabala jaichi fula sudhha yeu shaktat pan mag te krutrim asta... :P

C म्हणाले...

Hi Sneha! Nice blog you have, but I'm very bad in following poems!

Have regular posts. All the best.

Jaswandi म्हणाले...

mast..

डॉ.सुनील अहिरराव म्हणाले...

chhan!