किती छळतेय ती स्वतः? का? तिला कोणत्याच प्रस्नाच उत्तर मिळत नव्हत... मिळत नव्हत का ती शोधत नव्हती? का इतके आरोप पण तिच्यावर..?
थकली आहे ती.. रस्ता काट्यांचा कुठे विसावा घेणार..थकलेल्या पायांपेक्शा.. खोल खोल जखमा झालेल मन घेउन प्रवास करत करता कहिच नकोस झालय तिला.. पण का हरायच.. ही जिद्द आहेकुथेतरी जिवंत..पण त्याच बरोबर नव्याने एक प्रश्न त्या मनावर जखमा कर्तोय.. जिंकून करायच देखिल काय? कोणासाठी? त्या जखमांसकट लढण कठीण होत चाललय आत... असो.. अता पहायचय परिस्तिती आणी तिची जिद्द या मद्ये जिंकतय कोण?
1 टिप्पणी:
जिंकू किंवा मरू
जिंकण्य़ाच्या या
ईर्षेसंगेच
युद्ध आमचे सुरू
जिंकू मगच मरू
हारजित जयविजय या दोन टोकांपासून मुक्त होऊन जर आपण फ़क्त जगू, तरच खरे जिंकू . . . . नाही का?
टिप्पणी पोस्ट करा