आजकाल फ़क्त चालु आहेत ते नुसतेच श्वास..
समोर येईल ते मुकट्याने जगण
मी खरचं का कधी अशी होते?
उंच उडण्याची माझी इच्छा
माझ आभाळ.. माझ नवं क्षितिज..
सगळच शोधतेय मी..
कुठे आहे सारं?
आजकाल फ़क्त चालु आहेत ते नुसतेच श्वास.. (?)
काय आहे हे नेमकं?
याला जगणं नक्कीच नाही म्हणत..
कुठे आहेत त्या भावना ते माझे शब्द?
सगळच काळाआड दडलयं
का माझ्या मागे लपलयं?
आजकाल फ़क्त चालु आहेत ते नुसतेच श्वास.. (?)
मला नाही जगवत आश्याने
पावल मागे वळवताही येत नाही
पंखातल बळ चक्क गेल्यासारख वाटतंय
झेप घेण्या आगोदरच
आभाळ माझ फाटलंय...
आता फ़क्त चालु आहेत ते नुसतेच श्वास.. (?)
...स्नेहा
आभाळ माझ फाटलंय... या ओळीच श्रेय विरेन्द्रला जात बरं का?
१० टिप्पण्या:
खुपच Senti का काय म्हणतात ना तसं वाटतयं..
;-)
suder liheles...
though it is senti...it reflects ur mindset...ase mala vat-te
:)
Pravin
"Find purpose, the means will follow."
~Mahatma Gandhi
"मला नाही जगवत आश्याने
पावल मागे वळवताही येत नाही
पंखातल बळ चक्क गेल्यासारख वाटतंय
झेप घेण्या आगोदरच
आभाळ माझ हरवलय..."
ऐवजी
मला नाही जगवत आश्याने
पावल मागे वळवताही येत नाही
पंखातल बळ चक्क गेल्यासारख वाटतंय
झेप घेण्या आगोदरच
आभाळ माझ फाटलंय...
बाकी रचना खूपच सुरेख.. मला कवितेतल कळतं त्या अकलेनुसार.. सुचवले आहे.. :)
much appreciated .. thank you very much !
आनंद.. मी काहीही लिहल की तुला इतक जड का रे जात? ;)
धन्यवाद रे वाचल्याबद्दल...
प्रविण.. केतन thank u...
केतन जरुर प्रयत्न करीन...
विरेन्द्र.... धन्यवाद रे... मी कविता लिहते म्हणजे जास्त विचार न करता लिहते.. म्हणजे ती शब्द काव्यात उतरतात आपोआपच... त्या करीता जास्त कष्ट नाही घेत.. त्यामुळे आमच्या सारख्या पामरांना तुमच्या सारख्यांचा हा आधार म्हणायचा.. thank u very much...
जुन्या गादीवर धूळ साठली की तिला काठीने बडवायचे...
तुझ्यावर सध्या एकूणच धूळ साठलीय बरं का पोरी!! :P
तुला गदा गदा हलवायला पाहिजे अस वाटतय तुझी कविता वाचुन. परवा रुईयाच्या कट्ट्यावर दिले तेवढे डोस पुरे नाही का झाले तुला? हा... हा... हा.. तुला आता माझ्या मैत्री च्या हळुवार काउन्सिलिन्ग ची गरज नाही, थाम्ब जरा, पुढच्या भेटित एका बॉक्सर ला भेटणार तु ..... हा.... हा.. हा..
अरे हाना मारायच्या गोष्टी का करताय तुम्ही लोकं.. एकाला काठीने बडवायचय तर दुसर्याला बॉक्सींग करायचय? मी व्यक्त पण होउ नको का?
:(
टिप्पणी पोस्ट करा