मंगळवार, १४ एप्रिल, २००९

किती कोरड असाव कोणी.. ?
काहीच कस रे आवडत नाही तुला..?
तो समजावणीच्या सुरात म्हणतो
अस कस म्हणतेस तू आवडतेस की मला...


...स्नेहा

१५ टिप्पण्या:

अनामित म्हणाले...

superb kavita !! Excellent

कोहम म्हणाले...

chaan

Sneha म्हणाले...

thanks 2 both of u :)

Monsieur K म्हणाले...

mast lihila aahe :)

Narendra Damle, words to speak and a heart to listen म्हणाले...

मला इथे गणपतीने आईला घातलेल्या प्रदक्षिणॆची आठवण होतेय. पार्वतीचं ठीक आहे, पण आपल्या आईला पुरेल का अशी प्रदक्षीणा आयष्यभर ... ?!

Sneha म्हणाले...

@ नरेंद्र
हो पुरते अरे... कसं ते नेमक नाही सांगता येणार तरी... तुझ्याच भाषेत सांगायच झाल तर गणपतीसारखामुलगा असेल तर पर्वती सारखी आइ असतेच... :)

अनामित म्हणाले...

मस्त...!! मस्तच आहे स्नेहा ! ..

मस्त...!! मस्तच आहे स्नेहा ! ..

..नचिकेत

gnachiket.wordpress.com

Deep म्हणाले...

wa wa bhot khub!

अनामित म्हणाले...
ब्लॉग प्रशासकाने ही टिप्पण्णी हटविली आहे.
अनामित म्हणाले...

mala hyavarti thodese bolave watate
te ase ki
hya goshti tyach veli janavtat jeva aaplyala konacha tari sahvas hava asto,
pan te
to manus sodun
saglyana janvat asto
ho
na

सखी म्हणाले...

अस कस म्हणतेस तू आवडतेस की मला...

:) कित्ती गोड वाटतंय माहित्ये का हे :) खूप छान!

Sneha म्हणाले...

@ अनामित
ह्म्म होत अस बर्‍याचदा पण मला माहित आहे तो तस जाणूनबुजून करत नसतो.. आणि कळेलही त्याला नंतर...
हो ना?


@ सखी
:)

Prashant म्हणाले...

Good One... The best feeling is someone love u... thanks for ur comment on my poem... By d way..I like the 'Label' - कुचकट्टं

Vijay Kumar Sappatti म्हणाले...

hi

i visited first time on your blog .

This is really one of the great work , i came across. I really liked this poem. I am speachless on this expression.

mala jaast marathi nahi yete , par mala samajhto ,as I am from Nagpur.

thanks . Please visit my poem blog to read new poems : www.poemsofvijay.blogspot.com

regards

vijay

sachin म्हणाले...

really heart-touching