बुधवार, ५ मार्च, २००८

बरस जा बादल...

बरस जा बादल
मेरे ही अंगना...
मुझे पानी पानी होने दे...
आखो से बरसती मेघा
और तुझमे कोइ फ़र्क सा ना रहे...
बरस जा बादल मेरे ही अंगना...
आज मन मे बोहोतसा बोझ है
फ़िर भी मन हलका है
ये अजिब कश्म्कश मे मुझे खोने ना दे
तेरी रुह मे मुझे समेट ले
बरस जा बादल मेरे ही अंगना....
...स्नेहा



पहिल्यांदाच हिंदीत लिहितेय... माहित नाही कशी झाली आहे. तुमच्या प्रतिसादाची उत्सुकता वाटतेय... आणी भितीही... खर सांगा जमली आहे का नाही ते..

१८ टिप्पण्या:

Monsieur K म्हणाले...

mast! kharach chhaan!
tu hindi madhe pan lihites, maahit navhta.
keep writing!

Jaswandi म्हणाले...

chhan!

mala fakt "kabhi lagta hain" ol khatakali.. as in ti nasati tari challa asta asa vatla!

अनामित म्हणाले...

kahrech...sunder liheley...
its ur first attempt...so keep writing..u will improve with time

pravin

veerendra म्हणाले...

बरस जा बादल
मेरे ही अंगना...
मुझे पानी पानी होने दे...
आखो से बरसती मेघा
और तुझमे कोइ फ़र्क सा ना रहे...

va kya jama hai ! :D

mast hi jama hai ..

Mohan Lele म्हणाले...

तुझ्या संवेदना आणि भाववीश्व शब्दातून चांगले प्रकट केले आहेस. विचार प्रकट करताना भाषेचा प्रश्न जरूर असतो, त्यावरही तू विजय मिळवला आहेस. हिंदीत उर्दूचा बाज आला की आणखी मजा येते, पण त्याला नियमीत हिंदीचे वाचन हवे.बंबैया हिंदीने सा-या हिंदी शब्दांची आणि साहित्याची गंमतच दूर केली आहे.ज्याला नज़ाकत म्हणावं, ते हरवून रांगडेपण हिंदीत आणले असेल तर ते विदर्भ आणि मुंबई वाल्यांनी.कदाचित पंचवीस वर्षांनंतर बबैया हिंदीतील साहित्यही प्रसिद्धीच्या झोतात आले असेल. पाऊस आणि अश्रूंनी भरलेल्या ओळी चटकन कोणालाही हळूवार करतात.
ओळींना संगित लावायचाही प्रयत्न कर, त्यातून गेयता आणि शब्दांची अचुकता वाढते. ज्याला Proper feeling representation म्हणावं हे सहज साधता येते.
बहोत खूब, बेटा हिंदीमेभी लिखते रहो!

Prasad म्हणाले...

Bahot Khub..Mashah allah...!!!
Aisehi likhte rahiye..

HAREKRISHNAJI म्हणाले...

क्या बात है स्नेहाजी . बहुत खु़ब, अरे भाई, आप तो बडी शाइरा निकली । आप तो क़ाबिले तारीफ़ की पुरेपुर हक़दार है । कौन कहता है की यह पहली बार आपने शायरी लिखी है ! बहुत ही वजन है इसमे.

सुदर्शन फाक़ीरची एक मस्त गजल आहे, त्यात ते म्हणातात.


आप कहते थे के रोने से न बदलेंगे नसीब
उम्र भर आप की इस बात ने रोने न दिया
रोनेवालों से कह दो उनका भी रोना रो ले
जिन को मजबुरी-ए-हालात ने रोने न दिया
एक दो रोज़ का सदमा हो तो रो लें ’फ़ाकिर’
हम को हर रोज़ के सदमात ने रोने न दिया

nav म्हणाले...

hey Sneha ,

This first poem in hind .. and its traffic ..in firstshort i really admire your thought and ur way of writing ....
"आखो से बरसती मेघा
और तुझमे कोइ फ़र्क सा ना रहे..."
Dil ko chuta hain ...

too gug .. and thanks for writing in hindi :)

Sneha म्हणाले...

केतन.. धन्यवाद मला पाण महित नव्हत आत्ता पर्यंत की मी हिंदीत लिहु शकते...

जास्वंदी.. काढली ग ती ओळ.. मला पण खटकत होती...

प्रविण धन्यवाद...

विरेंद्र.. जम्या रे मेरे को हिंदी मे लिखना जम्या.. :) थॅक्यु

काका हिंदी वाचन तर सोदाच पण मुंबाईत राहुन हिंदी धड ऐकायला मिळत नाही... नाही तर खरच तुम्ही म्हटल्या प्रमाणे आपल्याला भविष्यात बंबैया हिंदी साहित्य वाचायला मिळेल की काय असच वाटतय... असो पण आता हिंदी वाचन नक्कीच सुरु करेन... आणी जमल्यास लिखाणही..

प्रसाद... धन्यवाद... आणी थॅंक्यु या वेळेस गुढ वैगेरे नाही वटल तुला माझ लिखाण.. :)


हरेक्रिश्नाजी.... क्या बात है?
ऑर धन्यवाद आपकी तारिफ़ के लिये... हाला की पता नही हम इस कबिल भी है या नही... पर शुक्रीया...

हे नॅव... शुक्रिया जी... :) हम कोशीश जरुर करेंगे लिखने की...

bheeshoom म्हणाले...

कसा तुमचा ब्लॉग सापडला माहीत नाही. पण तुमचा ब्लॉग आवडला मला! खूप चांगलं लिहिता तुम्ही. असंच लिहित रहा! ऑल दि बेस्ट!

Prasad म्हणाले...

nahi ga...Aapki Poetry kharach kabile tarif aahe..aani Goodh lihne pan soppe nahi..tula tar te pan changle jamte ;)..

Prasad म्हणाले...
ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
अनामित म्हणाले...

खूपच सुंदर लिहिलंयस स्नेहा!! निव्वळ अप्रतिम!! कोण म्हणेल पहिल्यांदा लिहिलंयस? :) [पण ढगाचा आडमुठेपणा माहितेय का आहे?]

--------
लाख बरसना चाहे लेकिन
नहीं बरस सकता बादल,
पर वादी को वह ढंकता है
काहे इतराता है पागल...

बादल ऐंठा बैठा है,
वह रोने का नहीं आदी,
आंसू बहाता है जब वह
हरियाली होती है वादी...

फिर भी...

रोने से इतराए मेघा
घूंट ग़म के पीता है
वह रोए तो वादी हंसे
इसी मलाल में जीता है...

फिर आंसू हावी होते हैं,
वह फूट-फूट कर रोता है
इस रोने से शर्मा कर फिर
जाने कहां वह खोता है

यह न सोच कि रोता बादल
बांटे तेरा ग़म पगली,
छलका आंसू तेरे जितने
हल्की हो जाती है बदली

Sneha म्हणाले...
ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
Sneha म्हणाले...

bheesho उर्फ़ मंगेशजी धन्यवाद... असेच येत रहा ब्लॉग्वर...
प्रसाद कळतय हं :)

Anonymous
यह न सोच कि रोता बादल
बांटे तेरा ग़म पगली,
छलका आंसू तेरे जितने
हल्की हो जाती है बदली

क्या बात है?

धन्यवाद.. पण तुझ नाव लिहल असतच तर छान वाटल असत...

Vidya Bhutkar म्हणाले...

Good one. मी काही वर्षांपूर्वी एक चारोळी लिहिली होती त्याची आठवण झाली. त्या आणि या कवितेत अतिशय साधर्म्य आहे. ती चारोळी अशी:
आज मी कोसळावं
तसा पाऊस कोळसत होता
पुन्हा एकदा मदतीला
पाऊस आला होता.

आहे ना साधर्म्य? :-)
-विद्या.

Sneha म्हणाले...

hay thanx vidya...
ho kahii pramanat aahe...:)

Chandrashekhar Ramprasad म्हणाले...

hey sneha! thats a good effort. great!